घरगुती चव, नैसर्गिक घटक आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले दर्जेदार पदार्थ – हीच ओळख आहे शाकंभरी फूड्सची. शुद्धतेची, चवीची आणि
परंपरेची ओळख
ऑर्डर करा

परंपरेतून आलेली शुद्धता

घरगुती पद्धतीने दळलेले, पोषक घटकांनी भरलेले आणि चवीत उत्तम — शाकंभरी फूड्सचे पीठ म्हणजे आरोग्याची हमी.

श्रेणीनुसार खरेदी करा

वैशिष्ट्यीकृत उत्पादन

डील ऑफ द मंथ

शाकंभरी फूड्सच का ?

आम्ही पारंपरिक चव, शुद्धता आणि दर्जा यांचा संगम साधणारे घरगुती व नैसर्गिक अन्नपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आमचे सर्व प्रॉडक्ट्स पारंपरिक पद्धतीने, स्वच्छ वातावरणात आणि उच्च प्रतीच्या कच्च्या मालापासून तयार केले जातात. थालीपीठ भाजणी, चकली भाजणी, मसाले, लाडू व इतर खाद्यपदार्थ तयार करताना कोणतेही कृत्रिम रंग, चव वाढवणारे घटक किंवा प्रेझर्व्हेटिव्ह्ज वापरले जात नाहीत. घरगुती चव जपणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
ग्राहकांचा विश्वास, गुणवत्ता आणि समाधान हीच आमची खरी ओळख आहे. आपल्या दैनंदिन आहारात आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

तुमचा पर्याय निवडा

तुमच्या गरजेनुसार आमच्या निवडक उत्पादनांमधून सुरुवात करा. हवे ते खरेदी करा आणि आवडल्यास लोकांनाही सांगा.

खरेदी करा

शुद्ध पीठ, पारंपरिक मिठाई आणि घरगुती उत्पादने सहज निवडा. सोपी, सुरक्षित आणि जलद ऑर्डर प्रोसेस.

आम्ही डिलिव्हर करतो. तुम्ही आनंद घ्या.

ताजे आणि दर्जेदार उत्पादने वेळेवर तुमच्या दारात पोहोचवली जातील. तुम्ही फक्त घरगुती चवीचा आनंद घ्या.