शुद्धतेची, चवीची आणि परंपरेची ओळख
घरगुती चव, नैसर्गिक घटक आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले दर्जेदार पदार्थ – हीच ओळख आहे शाकंभरी फूड्सची.
ऑर्डर करा
परंपरेतून आलेली शुद्धता
घरगुती पद्धतीने दळलेले, पोषक घटकांनी भरलेले आणि चवीत उत्तम — शाकंभरी फूड्सचे पीठ म्हणजे आरोग्याची हमी.
ऑर्डर करा
श्रेणीनुसार खरेदी करा
वैशिष्ट्यीकृत उत्पादन
-
अळीव लाडू
500gm₹275.00Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page -
जवस लाडू
500gm₹275.00Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page -
नाचणी पीठ
1kg₹250.00Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page -
हिरव्या मुगाचे लाडू
500gm₹325.00Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page -
नाचणी लाडू
500gm₹600.00Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
डील ऑफ द मंथ
-
बेसन लाडू
500gm₹831.55Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page -
हळीव लाडू
500gm₹275.00Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page -
जवस लाडू
500gm₹192.30Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page -
मेथी लाडू
500gm₹600.00Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page -
रवा लाडू
500gm₹250.00Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
शाकंभरी फूड्सच का ?
आम्ही पारंपरिक चव, शुद्धता आणि दर्जा यांचा संगम साधणारे घरगुती व नैसर्गिक अन्नपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आमचे सर्व प्रॉडक्ट्स पारंपरिक पद्धतीने, स्वच्छ वातावरणात आणि उच्च प्रतीच्या कच्च्या मालापासून तयार केले जातात. थालीपीठ भाजणी, चकली भाजणी, मसाले, लाडू व इतर खाद्यपदार्थ तयार करताना कोणतेही कृत्रिम रंग, चव वाढवणारे घटक किंवा प्रेझर्व्हेटिव्ह्ज वापरले जात नाहीत. घरगुती चव जपणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
ग्राहकांचा विश्वास, गुणवत्ता आणि समाधान हीच आमची खरी ओळख आहे. आपल्या दैनंदिन आहारात आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

तुमचा पर्याय निवडा
तुमच्या गरजेनुसार आमच्या निवडक उत्पादनांमधून सुरुवात करा. हवे ते खरेदी करा आणि आवडल्यास लोकांनाही सांगा.

खरेदी करा
शुद्ध पीठ, पारंपरिक मिठाई आणि घरगुती उत्पादने सहज निवडा. सोपी, सुरक्षित आणि जलद ऑर्डर प्रोसेस.

आम्ही डिलिव्हर करतो. तुम्ही आनंद घ्या.
ताजे आणि दर्जेदार उत्पादने वेळेवर तुमच्या दारात पोहोचवली जातील. तुम्ही फक्त घरगुती चवीचा आनंद घ्या.
"तू आणलेले नाचणी लाडू एकदम मस्त आहेत. भारी."
भालचंद्र नेमाडे मराठी साहित्यीक
"तू आणलेले नाचणी लाडू एकदम मस्त आहेत. भारी."
भालचंद्र नेमाडे मराठी साहित्यीक
Products उत्तम आहेत
स्पृहा जोशी मराठी अभिनेत्री
तुम्ही नव्यानं सुरू केलेल्या शाकंभरी फूड प्रॉडक्ट्स मधून डिंकलाडू, मेथीलाडू व कारळ्याची चटणी मागविली होती. एक नवा
- वेगळा स्वाद, खमंग सुगंधांसह त्या पदार्थांचा दर्जा ह्याबाबत जितकं बोलावं तितकं कमीच आहे.
तुमच्या चवदार पदार्थांची ही मालिका अशीच अखंड राहावी आणि आम्हासारख्या खवय्यांना त्याचा पुरेपूर लाभ व्हावा.
धन्यवाद
शेंगदाणा चटणी उत्तम
वसंत भोसले दैनिक लोकमत चे संपादक
आपल्या महाराष्ट्राच्या खाद्यपरंपरेशी नातं सांगणाऱ्या 'शाकंभरी फूड प्रॉडक्टची ' ही उत्पादने म्हणजे दर्जा आणि शुद्धतेच्या पातळीवरचं प्रमाण आहे असं मला वाटतं. एरव्ही चवीच्या वाटा धुंडाळताना फक्त पायपीटच होते हे वेगळं सांगायला नको. तुमच्या परिसरातील खवय्यांसाठी मात्र तुम्ही एक गोष्ट करून ठेवली आहे. ती म्हणजे, 'काखेत कळसा नि गावाला वळसा'. चव, शुद्धता व स्वच्छता ह्या निकषांमध्ये ही सगळी उत्पादनं बाजी मारून जातात. डिंक लाडू, शेंगदाणा लाडू, जवस चटणी, कारळ्याची चटणी एकंदरीत सगळ्याच पदार्थांची चव निराळी वाटली. Thank You SHAKAMBHARI
तुम्ही नव्यानं सुरू केलेल्या शाकंभरी फूड प्रॉडक्ट्स मधून डिंकलाडू, मेथीलाडू व कारळ्याची चटणी मागविली होती. एक नवा
- वेगळा स्वाद, खमंग सुगंधांसह त्या पदार्थांचा दर्जा ह्याबाबत जितकं बोलावं तितकं कमीच आहे.
तुमच्या चवदार पदार्थांची ही मालिका अशीच अखंड राहावी आणि आम्हासारख्या खवय्यांना त्याचा पुरेपूर लाभ व्हावा.
धन्यवाद
आपल्या फोरमच्या सदस्या प्रणाली पाटील मॅडम यांच्याकडून आम्ही काराळा चटणी, जवस चटणी, मेतकूट त्याचबरोबर हाळीव लाडू आणि हिरव्या मुगाचे लाडू घेतले होते. एक नंबर क्वालिटी आहे. अप्रतिम चव आहे. त्याचबरोबर फॉलोअप सुद्धा चांगला आहे, धन्यवाद मॅडम
मोहन जाधव ईश्वरपूर
माझ्या लहान बाळासाठी मी नाचणीचे लाडू आणि मुगाचे लाडू ऑर्डर केले होते. कॅल्शियम आणि प्रथिनांनी समृद्ध असलेले हे लाडू माझ्या बाळाला खूप आवडले. त्याने ते अतिशय आवडीने खाल्ले. चव, गुणवत्ता आणि पौष्टिकता या तिन्ही बाबतीत हे लाडू उत्कृष्ट आहेत. अशा आरोग्यदायी आणि स्वादिष्ट उत्पादनांसाठी मनःपूर्वक धन्यवाद!
शिवानी पाटील कोल्हापूर
मेतकूट मस्त खमंग आहे. आठवण आली...
लहानपणीची
शुभांगी घाटगे अक्कलकोट









































